पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने काळ्या फिती लावून महाआघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार सौ. गीता गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महिलांची लक्षनिय उपस्थिती होती.
यावेळी आण्णाभाऊ साठे अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश सचिव उमाताई खापरे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी पक्षनेते एकनाथ पवार, अमोल थोरात, ॲड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, बाबू नायर, माऊली थोरात, झामाताई बारणे, सीमा सावळे, भिमाताई फुगे, स्माधुरी कुलकर्णी, सुजाता पालांडे, जयश्री गावडे, शैलजा मोरे, मनीषा पवार, सुनिता तापकीर, निर्मला कुटे, चंदा लोखंडे, आशा शेंडगे, माधवी राजापुरे, सीमा चौघुले, आरती चौंधे,सविता खुळे, प्रियांका बारसे, स्विनल म्हेत्रे, यशोदा बोईनवाड, सोनाली गव्हाणे, शारदा सोनावणे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, नम्रता लोंढे, अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, कमल घोलप, संगिता भोंडवे, करुणा चिंचवडे, सारीका लांडगे, अश्विनी जाधव, शैला मोळक, शितल शिंदे, शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, शशीकांत कदम, अंबरनाथ कांबळे, रवि लांडगे, राजेंद्र लांडगे, शैलेश मोरे, संदिप वाघिरे, बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, नितीन लांडगे, सागर गवळी, सागर आंघोळकर, संतोष लोंढे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, सचिन चिंचवडे, बाळासाहेब ओव्हाळ, संजय नेवाळे, अभिषेक बारणे, लक्ष्मण सस्ते, विकास डोळस, तुषार कामठे , केशव घोळवे, संतोष कांबळे आदि प्रमुख नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या.